पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुरवणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुरवणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पुस्तकास अथवा लेखास राहून गेलेला वा अधिकचा मागाहून जोडलेला मजकूर.

उदाहरणे : विद्यार्थ्यांना उपयोगी अश्या चार पुरवण्या या पुस्तकाला जोडल्या आहेत

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अतिरिक्त उत्तरपत्रिका.

उदाहरणे : पुरवणीवर आपला बैठकक्रमांक घालणे आवश्यक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुख्य उत्तरपुस्तिका के अतिरिक्त उत्तरपुस्तिका।

पूरक उत्तरपुस्तिका पर अपना रोल नंबर डालना मत भूलिए।
पूरक उत्तरपुस्तिका, सप्लमेन्टरी, सप्लमेन्ट्री
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वृत्तपत्रातील मूळ पानाव्यतिरिक्त विशिष्ट विषयासंबंधीचा मजकूर असलेली पाने.

उदाहरणे : कालच्या पुरवणीत आरोग्यासंबंधी चांगला लेख आला होता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पुरवणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. purvanee samanarthi shabd in Marathi.